तीच भाजपाची मंडळी इथं आपली माथी भडकवतायेत आणि आपण…; अरविंद सावंतांचं ST कामगारांना पत्र
राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. सरकारने काही मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतरही अद्याप आंदोलन सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कामावर परतण्याचं भावनिक आवाहन केलं आहे. विविध मुद्दे मांडत अरविंद सावंत यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. सरकारने काही मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतरही अद्याप आंदोलन सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कामावर परतण्याचं भावनिक आवाहन केलं आहे. विविध मुद्दे मांडत अरविंद सावंत यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे.
अरविंद सावंत यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…
प्रिय एसटीतील सुज्ञ कर्मचारी, कामगार बांधवानो, भगिनींनो
जय महाराष्ट्र !!