सामाजिक कार्यकर्त्या आणि बिगबॉस फेम ‘ताई’ तृप्ती देसाई कोरोना पॉझिटिव्ह, काळजी घेण्याचं केलं आवाहन

मुंबई तक

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातले सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईत आहेत. एवढंच नाही तर सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही कोरोनाची बाधा होते आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठी फेम तृप्ती देसाई यांना कोरोना झाला आहे. फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्या विविध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातले सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईत आहेत. एवढंच नाही तर सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनाही कोरोनाची बाधा होते आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठी फेम तृप्ती देसाई यांना कोरोना झाला आहे. फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्या विविध पोस्ट करून त्यांच्याबाबतची माहिती देत असतात. आज त्यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाने मला गाठलंच. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असं तृप्ती देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे तृप्ती देसाई यांची फेसबुक पोस्ट?

अखेर “कोरोनाने” मला गाठलचं- #माझी_टेस्ट #पॉझिटिव्ह_आली_आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp