माई आणि मी रोज संपर्कात होतो का? तर नाही, पण…; सिंधुताईंच्या आठवणींनी तेजस्विनी झाली भावूक

मुंबई तक

अनाथ मुलांना मायेची उब देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या अनाथांच्या माई अर्थात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात असून, सिंधुताईंच्या आयुष्यावरील चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आठवणींना उजाळा दिला. तेजस्वीनीने मांडलेल्या भावना तिच्याच शब्दात… अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अनाथ मुलांना मायेची उब देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या अनाथांच्या माई अर्थात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात असून, सिंधुताईंच्या आयुष्यावरील चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आठवणींना उजाळा दिला.

तेजस्वीनीने मांडलेल्या भावना तिच्याच शब्दात…

अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही केलं ?

पटकन जज (judge) करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरून (social media) माणसाला?

हे वाचलं का?

    follow whatsapp