KCR यांची दणक्यात एन्ट्री; ४ माजी आमदार अन् शेकडो कार्यकर्त्यांसह फोडला नारळ

मुंबई तक

Telangana cm KCR in Maharashtra : नांदेड (कुवरचंद मंडले) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर (K. Chandrashekhar Rao) राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीएसआर (BSR) पक्षाने महाराष्ट्रात (Maharashtra) दणक्यात एन्ट्री केली. रविवारी नांदेड येथे आयोजित सभेत महाराष्ट्रातील चार माजी आमदारांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बीएसआर पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री राव यांनी शेतकरी योजना, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Telangana cm KCR in Maharashtra :

नांदेड (कुवरचंद मंडले) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर (K. Chandrashekhar Rao) राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीएसआर (BSR) पक्षाने महाराष्ट्रात (Maharashtra) दणक्यात एन्ट्री केली. रविवारी नांदेड येथे आयोजित सभेत महाराष्ट्रातील चार माजी आमदारांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बीएसआर पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री राव यांनी शेतकरी योजना, महिला योजना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. (Telangana cm KCR’s entry in maharashtra with a bang; 4 Ex-MLAs and hundreds of activists join bsr)

नांदेड येथे आयोजित सभेत के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ४ माजी आमदारांनी बीएसआर पक्षात प्रवेश केला. यात गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी आणि यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाण्याचे दिगंबर भिसे यांचा समावेश आहे. तसंच संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, ढोलीराम काळदाते या नेत्यांनीही के. चंद्रशेखर राव यांच्यासह जाणं पसंत केलं.

Narayan Rane यांची ठाकरेंच्या आमदाराला धमकी? ‘त्या’ वक्तव्यानंतर वाढला वाद

हे वाचलं का?

    follow whatsapp