Timex कॉलिंग फीचर असलेलं Smart Watch

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Timex Fit 2.0 Smart Watch भारतात नुकताच लाँच करण्यात आला आहे.

Timex Fit 2.0 ची किंमत भारतात 5,995 रुपये एवढी आहे.

हे वाचलं का?

हा स्मार्ट वॉच, ब्ल्यू, ग्रे आणि ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Timex च्या या नव्या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंगचं फीचर देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

यामध्ये ब्लड ऑक्सिजन सेन्सर, स्लीप ट्रॅकर आणि ब्लडड प्रेशर ट्रॅकिंग फीचर देखील देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

या स्मार्टवॉचमध्ये अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंगसाठी सात स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.

या स्मार्टवॉचमध्ये यूजर्सला सात दिवसांची बॅटरी मिळेल.

यूजर्सला या स्मार्टवॉचमध्ये म्युझिक प्लेबॅक कंट्रोल आणि कॅमेरा कंट्रोल फीचर देखील मिळेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT