Sushmita Sen: हार्ट अटॅकनंतर दुसऱ्याचं आठवड्यात अभिनेत्री रॅम्पवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनचा मोठा चाहता वर्ग आहे.

हे वाचलं का?

सुष्मिताने काही दिवसांपूर्वी एक बातमी तिने शेअर केली होती. तिला हृदयविकाराचा झटका आला होता. आता ती बरी आहे.

ADVERTISEMENT

सुष्मिता सेनच्या या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली होती, पण तिने लगेच आजारावर मात केलीये.

ADVERTISEMENT

सुष्मिताचा उत्साह पाहून चाहतेही थक्क झालेत. ती फिट अँड फाइन असल्याचंही दिसलं.

‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सुष्मिता सेनने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आणि फॅशन डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी रॅम्प वॉक केला.

सुष्मिता सेन आत्मविश्वासाने रॅम्पवर चालताना दिसली. तिने शोला चार चाँद लावले.

सुष्मिता स्टायलिश लेहेंगा आणि खुल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत होती, तिने स्मितहास्य ठेवत पूर्ण ग्रेससह रॅम्प वॉक केला.

सुष्मिता सेनचा हा उत्साह पाहून चाहते खूप खूश आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, म्हणूनच ती सुष्मिता आहे. अनेकांनी तिला क्वीन म्हटलं.

रॅम्प वॉक केल्यानंतर सुष्मिताने एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, तिला फॅशन शो करताना खूप मजा आली.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT