सत्तासंघर्षावरील निर्णय ते अमृता फडणवीस लाच प्रकरण : टॉप 5 बातम्या
Maharashtra Political Crises & Amruta Fadnavis Bribe case : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 9 महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आज अखेर संपली आहे. या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता कोणाच्या बाजूने निकाल लागतो याकडे संपुर्ण महाराष्ट्रासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. या सर्वांत मोठ्या राजकीय विषयासह अमृता फडणवीस लाच प्रकरण देखील विधानसभेत गाजले. […]
ADVERTISEMENT

Maharashtra Political Crises & Amruta Fadnavis Bribe case : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 9 महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आज अखेर संपली आहे. या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता कोणाच्या बाजूने निकाल लागतो याकडे संपुर्ण महाराष्ट्रासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. या सर्वांत मोठ्या राजकीय विषयासह अमृता फडणवीस लाच प्रकरण देखील विधानसभेत गाजले. अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर दिल्याप्रकरणी कथित डिझायनर तरुणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली आहे. वाचा काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? (What happened in Maharashtra politics? Read in detail)
शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली… सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : आज पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे, शिंदे गट आणि राज्यपालांच्या बाजूने अखेरचे युक्तीवाद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3YUKnvk
Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक
Amruta Fadnavis files complaint against designer : मुंबईतील एका डिझायनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.