उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा, आदित्य ठाकरे कुठे बसले होते?

मुंबई तक

A march led by Uddhav Thackeray, where did Aditya Thackeray sit?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

A march led by Uddhav Thackeray, where did Aditya Thackeray sit?

social share
google news

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधातील मोर्चा निघाला, यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी 15 संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता. यावेळी सभा घेण्यात आली, त्या सभेमध्ये आदित्य ठाकरे कुठे बसले होते?

A march led by Uddhav Thackeray, where did Aditya Thackeray sit?

    follow whatsapp