शरद पवारांवर पोस्ट येताच NCP चं शिवसेनेच्या पावलावर पाऊल?
मुंबई तक शिवसेनेचा आक्रमक पवित्रा आजवर सर्वांनी पाहिलाय. शिवसेनेच्या नेतृत्त्वावर टीका करणाऱ्यांना शिवसैनिकांचा हा आक्रमकपणा चांगलाच भोवलाय. पण आता शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्टनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे शिवसेनेसारखा आक्रमक पवित्रा आता राष्ट्रवादीने घेतला आहे का याबाबत चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT