Ajit Pawar यांचाच नरहरी झिरवळ यांच्यामुळे गेम झाला? Eknath Shinde यांच्या आमदारांचं काय होणार? | NCP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar got into trouble because of Narahari Zirwal? What will happen to Eknath Shinde’s MLA disqualification? | NCP

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आम्हीच शिवसेनेच्या चालीवर शिंदेंसारखं अजित पवारांनीही राष्ट्रवादीवर दावा ठोकलाय. कायद्याच्या लढाईसाठी शस्त्र परजली जात आहेत. शिंदेंच्या बंडावरच अजितदादांच्या बंडाचा डोलारा उभा आहे. पण याच डोलाऱ्याला नरहरी झिरवळांमुळे टाचणी लावण्याचा प्रयत्न झालाय. झिरवळांमुळे टेन्शन शिंदेंचं वाढवलं, पण गेम अजित पवारांचा होणार आहे का, झिरवळ नेमकं काय म्हणाले, यावर शिंदेंच्या आमदारांनी कसा पलटवार केला आणि या सगळ्यांचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.

Ajit Pawar got into trouble because of Narahari Jirwal? What will happen to Eknath Shinde's MLA disqualification? | NCP

हे वाचलं का?


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT