अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांच्याविरोधात डाव? वॉररुमवरुन वातावरण तापलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar’s plan against Eknath Shinde? The atmosphere heated up from the war room

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

बातमी आहे शिंदे सरकारच्या वॉररुमची,,,, राज्यातील होत असलेल्या अनेक प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून वॉररुमची सुरुवात केली होती. राज्यातील महत्त्वाच्या प्रोजेक्टचे काम कुठपर्यंत आलंय, त्याची देखरेख करणे, त्याच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर करणे मुख्यमंत्र्यांना प्रोजेक्टची माहिती देणे अशी अनेक कामं या वॉररुमची असतात. या वॉररुमची सगळी जबाबदारी राधेश्याम मोपरवार यांच्यावर आहे. असं असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून गुरुवारी एक बैठक घेतली आणि प्रश्न निर्माण झाला आधीच शिंदेंची वॉररुम असताना अजित पवार यांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या माध्यमातून बैठक का घेतली. 

Ajit Pawar's plan against Eknath Shinde? The atmosphere heated up from the war room

हे वाचलं का?


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT