भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, ED ने पाठवलं समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे जवळचे सहकारी सईद खान यांच्या चौकशीनंतर 28 सप्टेंबरला ED ने अटक केली. ED च्या स्पेशल कोर्टाने सईद खान यांना 1 ऑक्टोबरपर्यंत ED ची कोठडी सुनावली आहे. बुधवारी सकाळीच ED ने त्यांना समन्स बजावलं आहे.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT