Amit Thackeray Toll Naka : Sandip Deshpande यांची BJP वर जोरदार टोलेबाजी
eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut
ADVERTISEMENT
eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर येथून सिन्नर कडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना अर्धा तास थांबवून ओळख देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला. टोलनाका कर्मचाऱ्यांनी अरेरावी आणि गैरवर्तन केल्याचा दावा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकाराचा निषेध म्हणून हा टोलनाका फोडल्याचा दावा मनसेकडून केला गेला होता.
Maharashtra Navnirman Vidyarthi Sena President Amit Thackeray was coming to Sinnar from Ahmednagar on July 22 evening. The MNS alleged that Amit Thackeray's convoy was stopped at the toll booth of Samriddhi Highway in Sinnar while he was coming from the Samriddhi Highway, and the concerned employees treated him humiliatingly despite giving him identification and stopping him for half an hour.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT