‘आप्पा, शेतकऱ्यांनापण सांगा…’ Eknath Shinde यांना Santosh Bangar यांचा थेट बांधावरून फोन | Hingoli

मुंबई तक

Eknath Shinde Santosh Bangar Hingoli News

ADVERTISEMENT

Google CTA

हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. कळमनुरी, वसमत तालुक्यातील केळी बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी नुकसानग्रस्त शेकतऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकसान झालेल्या पिकांची माहिती दिली. कळमनुरी तालुक्यातील डोगरकडा शिवारातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून संवाद सांधला. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.