गोगावलेंचा महाडमध्ये करिष्मा, तब्बल ४१ ग्रामपंचायतींवर शिंदेंच्या शिवसेनेचा विजय

मुंबई तक

भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. महाडमध्ये ४१ जागांवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

गोगावलेंचा महाडमध्ये करिष्मा, तब्बल ४१ ग्रामपंचायतींवर शिंदेंच्या शिवसेनेचा विजय