Eknath Shinde गेले, तर मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांनाच पसंती, कौल काय?| Devendra Fadnavis

मुंबई तक

ADVERTISEMENT

If Eknath Shinde steps down, who will be the new Chief Minister of Maharashtra?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे दहा महिन्यांतच जाणार, जाणार अशा चर्चांना उधाण आलंय. अशातच भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रभर बॅनरबाजीही सुरू झालीय. देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या समर्थकांमध्ये चढाओढ लागलीय. राष्ट्रवादीत बंडाची चर्चा आहेत. याच सगळ्या चर्चांवर महाराष्ट्राच्या मनात काय? शिंदे गेले, तर मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला कोण हवंय, अजित पवार, देवेंद्र फडणवीस की आणखी कुणी याबद्दलच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत.

If Eknath Shinde steps down, who will be the new Chief Minister of Maharashtra?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT