Samruddhi Mahamarg Accident : ‘हा अपघात नाही, तर ही सरकारने केलेली हत्या…’ | Imtiyaz Jaleel

Imtiyaz Jaleel reaction on Samruddhi Mahamarg Accident

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) शहराजवळ 1 जुलै रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात (Bus Accident) झाला. ज्यामध्ये बसमधील तब्बल 26 प्रवाशाचा आगीत होरपळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. (26 passengers Death)खाजगी ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून मुंबईकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीने 26 प्रवाशांचे जीव घेतले.

Samruddhi Mahamarg Accident 

    follow whatsapp