Anil Parab : ‘किरीट सोमय्या यांना आता नाक घासत माफी मागावी लागेल, अन्यथा..’| Sai Resort Dapoli | BJP

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kirit Somaiya will have to rub his nose and apologise, claims Anil Parab

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिल परब यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी परब यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांबद्दल खळबळजनक दावे केले. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी हरित लवादासमोरची याचिका सोमय्यांनी मागे घेतली. यावरून परब यांनी ‘किरीट सोमय्या यांना आता नाक घासत माफी मागावी लागेल, अन्यथा १०० कोटी रुपये द्यावे लागतील’ असा दावा केला.

In Sai Resort Case Kirit Somaiya will have to rub his nose and apologise, claims Anil Parab

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT