Kalias Patil : Shiv Sena मध्ये सहा वर्षांपूर्वी मी आलो आणि तिथेच..| Uddhav Thackeray | Eknath Shinde

मुंबई तक

Kalias Patil on Shiv Sena Uddhav Thackeray Eknath Shinde

ADVERTISEMENT

Google CTA

धाराशिवचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी सेना प्रवेशाबद्दलची माहिती दिली. शिवसेनेमुळेच आपला राजकीय जन्म झाल्याची कबुली कैलास पाटील यांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आवाज कुणाचा पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.