मुंबई तकचं बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (21.4.2021)
मुंबई: महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन लागणार आहे लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. लॉकडाऊनबद्दल नव्या गाईडलाईन्सही जाहीर होणार आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लॉकडाऊन किती दिवसांचा असेल, काय गाईडलाईन्स असतील ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या स्पष्ट करणार आहेत असंही राजेश […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन लागणार आहे लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. लॉकडाऊनबद्दल नव्या गाईडलाईन्सही जाहीर होणार आहेत. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लॉकडाऊन किती दिवसांचा असेल, काय गाईडलाईन्स असतील ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या स्पष्ट करणार आहेत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT