मुंबई तकचं LIVE बुलेटीन: सकाळच्या टॉप 5 हेडलाईन्स (25.3.2021)
मुंबई: काल पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांनी विरोधकांकडून सुरु असलेल्या आरोपांवरुन संताप व्यक्त केला. अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार असल्याचं नाना पटोले यांनी माध्यमांना सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून. टॉप 5 हेडलाईन्स: 1. […]
ADVERTISEMENT

मुंबई: काल पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांनी विरोधकांकडून सुरु असलेल्या आरोपांवरुन संताप व्यक्त केला. अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार असल्याचं नाना पटोले यांनी माध्यमांना सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
टॉप 5 हेडलाईन्स:
1. ठाकरे सरकारकडून चौकशी होण्याची शक्यता
हे वाचलं का?
2. अनिल देशमुखांची, दुध का दुध, पानी का पानी करावे, अशी मागणी
3. मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार
4. राज्यात कोरोनाचा स्फोट, मुंबईत कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद
ADVERTISEMENT
5. मुंबई महापालिकेकडून नवे निर्बंध लागू
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT