महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिस रूग्णांना यापुढे मिळणार मोफत उपचार आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले की, राज्य सरकारच्या प्रमुख वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत म्युकोरमायकोसिस रूग्णांवर मोफत उपचार केले जातील. म्यूकोरामायसिस एक दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे जो कोरोना व्हायरसने संक्रमित व्यक्तींमध्ये होतो. फुफ्फुसांचा संसर्ग रोखण्यासाठी लागणारी औषधे महाग असल्याने महात्माज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकोरमायकोसिस रुग्णांचा समावेश केला जाईल. आरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या १,००० रुग्णालयांमध्ये अशा […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले की, राज्य सरकारच्या प्रमुख वैद्यकीय विमा योजनेअंतर्गत म्युकोरमायकोसिस रूग्णांवर मोफत उपचार केले जातील. म्यूकोरामायसिस एक दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे जो कोरोना व्हायरसने संक्रमित व्यक्तींमध्ये होतो. फुफ्फुसांचा संसर्ग रोखण्यासाठी लागणारी औषधे महाग असल्याने महात्माज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकोरमायकोसिस रुग्णांचा समावेश केला जाईल. आरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या १,००० रुग्णालयांमध्ये अशा रूग्णांवर विनामूल्य उपचार केले जातील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT