ठाकरेंच्या आमदाराला पोलिसांनी का घेतलं ताब्यात?
बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर असा मोर्चा काढला होता. हा मोर्चा पोलिसांनी अडवला असून देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT
ठाकरेंच्या आमदाराला पोलिसांनी का घेतलं ताब्यात?
Mla of Thackeray faction nitin deshmukh took in custody by police