प्रियंका चतुर्वेदी यांनी विधेयकातील चुका काढल्या, मंत्र्यासमोर सांगितलं विधेयक कुठे चुकलंय
Priyanka Chaturvedi pointed out the mistakes in the bill, told the minister where the bill went wrong

ADVERTISEMENT
Priyanka Chaturvedi pointed out the mistakes in the bill, told the minister where the bill went wrong
पोस्ट ऑफिस बीलवरुन राज्यसभेमध्ये चर्चा सुरु होती, यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यामध्ये सहभाग घेतला, तेव्हा पोस्ट ऑफिस बीलमध्ये नेमक्या काय चुका आहेत, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.