Roshani Shinde यांना लिलावती रुग्णालयात का केलं दाखल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Roshani Shinde Lilavati Uddhav Thackeray Eknath Shinde MVA

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

फेसबुक पोस्टवरुन शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना  मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल न होता. रोशनी शिंदेंवरच धडाधड गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालीये. हे सगळं सुरु असतानाच रोशनी यांना रात्रीतूनच लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याबद्दल रोशनी यांच्याच कुटुंबियांनी सांगितलंय. रात्रीतूनच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्यामागे काय कारण आहे हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात…

Roshni Shinde of the Thackeray group was beaten up by women activists of the Shinde group over a Facebook post. In this case, no case was filed against the attackers. Cases have started to be filed against Roshni Shinde. While all this was going on, Roshni was admitted to Lilavati hospital overnight. Roshni's family has told about this. Let's try to know the reason behind being shifted to another hospital overnight

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT