महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्येही मिळणार वाईन…पण घातली ‘ही’ अट.
आता सुपर मार्केट मध्ये मिळणार वाईन. 1000 sq ft पेक्षा मोठ्या असलेल्या सुपर मार्केट मध्ये वाईन मिळणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलंय. पण ठाकरे सरकारने त्यासाठी एक अट घातली आहे. पाहा ठाकरे सरकारचा नेमका निर्णय काय? भाजपच्या आरोपांना काय दिलं मंत्री नवाब मलिकांनी उत्तर?

ADVERTISEMENT