संजय राऊत यांच्या किरीट सोमय्यांवरील आरोपांवर राज्यपाल कार्यालयाकडून उत्तर
मुंबई तक सेव्ह विक्रांतच्या नावावर किरीट सोमय्या यांनी गोळा केलेले 57 कोटी रुपये गेले कुठे या प्रश्नाचं उत्तर आता थेट आलंय ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यलयातून. माहिती अधिकाराखाली याबाबत माहिती मागवली असता हे उत्तर राज भवानातून आलं. ज्यानुसार हा निधी राजभवनाकडे जमा झालेलाच नाही.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT