Satej Patil यांनी सांगितलं, Rajaram Karkhana मधील पराभवाचं ‘हे’ कारण | Kolhapur | Mahadevrao Mahadik
Satej Patil on Rajaram Karkhana election defeat Kolhapur Mahadevrao Mahadik
ADVERTISEMENT
Satej Patil on Rajaram Karkhana election defeat Kolhapur Mahadevrao Mahadik
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
संपूर्ण जिल्ह्याच लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम महाराज कारखाना निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने मोठा विजय मिळविला आहे. 21-0 अशा फरकाने एकहाती वर्चस्व मिळवत महाडिक गटाने विरोधी सतेज पाटील (Satej Patil) गटाचा धुव्वा उडवला. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या राजर्षि छत्रपती शाहू सहकार आघाडी पॅनेल विरुद्ध माजी मंत्री सतेज पाटील यांनी परिवर्तन आघाडी पॅनेल उभं करुन ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची केली होती.
हे वाचलं का?
Satej Patil on Rajaram Karkhana election defeat Kolhapur Mahadevrao Mahadik
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT