Sharad Pawar राजीनामा नाट्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत पोचल्यावर काय झालं?| Ajit Pawar| Baramati News
Sharad Pawar in baramati after resignation drama NCP Ajit Pawar| Baramati News
ADVERTISEMENT
Sharad Pawar in baramati after resignation drama NCP Ajit Pawar| Baramati News
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनाा नाट्यावर पडदा पडल्यानंतर शरद पवार आज बारामतीच्या गोविंद बागेत दाखल झाले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पवार बारामती दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पवारांचे स्वागत केले.
हे वाचलं का?
Sharad Pawar in baramati after resignation drama NCP Ajit Pawar| Baramati News
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT