शरद पवारांच्या निर्णयामुळे मविआ मजबूत होईल का?

मुंबई तक

शरद पवारांनी त्यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा अखेर मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मविआ अधिक मजबूत होईल का याबाबत सांगतायेत निखिल वागळे आणि रविकिरण देशमुख

ADVERTISEMENT

google news

शरद पवारांच्या निर्णयामुळे मविआ मजबूत होईल का? 

mva will strong after decision of sharad pawar?