Sharad Pawar : अजित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवार काय म्हणाले? | NCP | Eknath Shinde | Shiv Sena
Sharad Pawar on ajit pawar next maharashtra chief minister NCP Eknath Shinde Shiv Sena
ADVERTISEMENT
Sharad Pawar on ajit pawar next maharashtra chief minister NCP Eknath Shinde Shiv Sena
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचा दावा केला. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचाही दावा राऊतांनी केला. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी प्रतिक्रिया देण्याचा वेडेपणा माझ्याकडे नाही, असं शरद पवार म्हणाले. एक प्रकारे शरद पवारांनी संजय राऊतांना टोला लगावल्याचं म्हटलं जातंय.
हे वाचलं का?
Sharad Pawar on ajit pawar next maharashtra chief minister NCP Eknath Shinde Shiv Sena
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT