Newsline: Eknath shinde की uddhav Thackeray?, राज्यातील जनतेला मध्यावधी निवडणूक का हवी आहे?

मुंबई तक

the people of the state feel that mid-term elections should be held. Why do people have such an opinion? Can there really be mid-term elections in the state?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

the people of the state feel that mid-term elections should be held. Why do people have such an opinion? Can there really be mid-term elections in the state?

social share
google news

ठाकरे आणि शिंदेंमधला सत्तासंघर्षाचा तिढा सुप्रीम कोर्टाच्या निकालानं सुटणार आहे. हा निकाल १५ मेपर्यंत कधीही लागू शकतो असं बोललं जातंय. त्यासोबतच शिंदे सरकारचं काय होणार याविषयी चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्यात सत्ताबदल होणार की नवं राजकीय समीकरण तयार होणार अशा अनेक शक्यता समोर येत आहेत. याबाबत राज्यातल्या जनतेचा कौल समोर आलाय. यानुसार राज्यातील जनतेला मध्यावधी निवडणुका घ्याव्यात असं वाटतंय. जनतेचं असं मत का आहे? खरंच राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात का? हे सविस्तररित्या या व्हीडीओतून जाणून घेऊयात. 

The opinion of the people of the state has come forward. According to this, the people of the state feel that mid-term elections should be held. Why do people have such an opinion? Can there really be mid-term elections in the state? Let’s learn this in detail from this video.

    follow whatsapp