UdayanRaje Bhosale यांनी Amol Kolhe यांना जलमंदिर पॅलेसवर कोणती ऑफर दिली? | Satara News | Karad News

मुंबई तक

UdayanRaje Bhosale Amol Kolhe meets at jalmandir palace Satara

ADVERTISEMENT

Google CTA

राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट घेतली यावेळी त्यांनी कराड येथे 28 एप्रिल पासून शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्ताने निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी कराड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे यांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती केलीये