Uddhav Thackeray ‘सुप्रीम’ निकालानंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनात पोचल्यावर काय झालं? | Supreme Court

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray first visit shiv sena bhavan after Supreme Court verdict

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

कर्नाटक निकालानंतर राज्यात बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या आज महत्वाच्या बैठका होणार आहेत. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाही २ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा फैसला सुनावला. सुप्रीम निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये पोचले. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ठाकरेंनी बैठक बोलावली.

Uddhav Thackeray first visit shiv sena bhavan after Supreme Court verdict

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT