Vinayak Raut यांचा ताफा Ratnagiri पोलिसांनी अडवला, Barsu Refinery सीमेवर संघर्ष| Ratnagiri News Live
Vinayak Raut Barsu Refinery Ratnagiri News Live
ADVERTISEMENT
बारसू रिफायनरी विरोधातला संघर्ष दिवसेंदिवस चिघळतोय. शिवसेना खासदार विनायक राऊत यांना रत्नागिरी पोलिसांनी अडवलं. कलम 144 चा उल्लंघन होऊ नये त्यासाठी खासदारांना पोलिसांनी रोखलं. नंतर पोलिस अधीक्षकांशी बोलणं झाल्यावर राऊतांच्या ताफा केवळ चार गाड्यांसह पोलिसांनी सोडला. पण त्याचवेळी रत्नागिरी पोलिसांनी बारसू आंदोलनस्थळी पत्रकारांना जाण्यापासून रोखलं.
