२४ डिसेंबर की २ जानेवारी, जरांगेंनी दिलेली डेडलाईन नेमकी कुठली?

मुंबई तक

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर सरकारला अल्टिमेटम दिला होता. २४ डिसेंबरच्या आत समितीचा अहवाल द्यावा अशी जरांगेंची मागणी होती. तर सरकारने २ जानेवारी ही तारीख सांगितली आहे.

ADVERTISEMENT

google news

२४ डिसेंबर की २ जानेवारी, जरांगेंनी दिलेली डेडलाईन नेमकी कुठली?