नवाब मलिक यांनी समीर वानखेेडे मुस्लिम असल्याचे काय काय दिले पुरावे?
मुंबई तक कॉर्डेलिया क्रुझवर NCB ने टाकलेल्या धाडीनंतर समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले. वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोटं जातपत्र दाखवल्याचा आरोप मलिकांनी केला. मलिकांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचं सिद्ध करण्यासाठी काय काय पुरावे आजवर समोर आणले ते जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पहा.

ADVERTISEMENT