वाझे प्रकरणी NCPच्या बैठकीत काय ठरलं?, ठाकरे सरकार अस्थिर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुकेश अंबानी प्रकरणात रोज नवी नवी माहिती समोर येत आहे. अशातच काल (15 मार्च) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवरच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची, नेत्यांची शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीत अनिल देशमुख यांच्या कारभारावरही चर्चा झाली असल्याची माहिती समजते आहे. त्यांच्याकडून गृहखात्याचा […]

social share
google news

मुंबई: सचिन वाझे, मनसुख हिरेन, मुकेश अंबानी प्रकरणात रोज नवी नवी माहिती समोर येत आहे. अशातच काल (15 मार्च) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवरच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची, नेत्यांची शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली.

ADVERTISEMENT

या बैठकीत अनिल देशमुख यांच्या कारभारावरही चर्चा झाली असल्याची माहिती समजते आहे. त्यांच्याकडून गृहखात्याचा कारभार काढण्याच्याही बातम्या येत आहेत. अधिक माहितीसाठी पाहा हा व्हिडिओ.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT