शिवसेनेचे मुख्यमंत्री Eknath Shinde भाजपच्या प्रचाराला जाण्याचा अर्थ काय?| Karnataka Election Live

मुंबई तक

What is the meaning of Shiv Sena Chief Minister Eknath Shinde going to BJP’s campaign in karnataka?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कर्नाटकात भाजपसाठी प्रचार, काय निघतात अर्थ? कर्नाटकात पहिल्यांदाच भाजपच्या प्रचारासाठी शिवसेनेचा नेता. काय होतेय चर्चा? शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षाचे मुख्यमंत्री परराज्यात भाजपच्या प्रचाराला गेले. एकनाथ शिंदेंच्या कर्नाटक एंट्रीचा अर्थ काय?

What is the meaning of Shiv Sena Chief Minister Eknath Shinde going to BJP’s campaign in karnataka?

    follow whatsapp