वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार?
इंडिया आघाडीची १९ डिसेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे देखील जाणार आहेत. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT