देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले विधानसभेत आमनेसामने येतात तेव्हा…

मुंबई तक

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज आज सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा इरादा बोलून दाखवलाय. विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले आमनेसामने का आले?

ADVERTISEMENT

Google CTA