गुणरत्न सदावर्ते यांचा मालक कोण? मनोज जरांगे पाटील याची टीका…

मुंबई तक

Who owns Gunaratna Sadavarte? Criticism of Manoj Jarange Patil…

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

26 ऑक्टोबर 2023 रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे, तोडफोड करताना मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या. या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 

Who owns Gunaratna Sadavarte? Criticism of Manoj Jarange Patil...


    follow whatsapp