जितेंद्र आव्हाड पांघरून घेऊन झोपलेले असताना घराखाली राडा…
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेने निदर्शने केली. म्हाडाचे पेपर कॅन्सल झाल्याने एबीव्हीपी आक्रमक झालीय. आक्रमक कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करत गृहनिर्माण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते आले. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असतानाही एबीव्हीपी कार्यकर्ते आणि एनसीपी कार्यकर्ते आमनेसामने आले. एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला राष्ट्रवादीकडून मारहाण झाल्याचा आरोप […]

ADVERTISEMENT

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी सेनेने निदर्शने केली. म्हाडाचे पेपर कॅन्सल झाल्याने एबीव्हीपी आक्रमक झालीय. आक्रमक कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करत गृहनिर्माण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते आले. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असतानाही एबीव्हीपी कार्यकर्ते आणि एनसीपी कार्यकर्ते आमनेसामने आले. एबीवीपीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला राष्ट्रवादीकडून मारहाण झाल्याचा आरोप केला.