संजय राऊत काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत गेले, सांगितलं कारण
Why did Sanjay Raut go to the iftar party organized by Congress?
ADVERTISEMENT
Why did Sanjay Raut go to the iftar party organized by Congress?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत सहभाग घेतला. मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान यांनी रमजान निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतंं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा हेही यावेळी उपस्थित होते.
Why did Sanjay Raut go to the iftar party organized by Congress?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT