Sushma Andhare यांनी Sanjay Shirsat यांच्याविरोधात Pune कोर्टात धाव का घेतली?| Pune News | Shiv Sena

मुंबई तक

Why did Sushma Andhare file a defamation claim against Sanjay Shirsat?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Why did Sushma Andhare file a defamation claim against Sanjay Shirsat?

social share
google news

सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांच्यातला वाद आता कोर्टाच्या दारात पोचलाय. आक्षेपार्ह विधान प्रकरणी संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांनी मानहानीचा दावा दाखल केलाय. पुणे कोर्टात जाऊन सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. अंधारेंनी शिरसाटांवर तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला.

Why did Sushma Andhare file a defamation claim against Sanjay Shirsat?

    follow whatsapp