BRS मध्ये प्रवेशासाठी खासगी विमान का दिलं जातं? के चंद्रशेखर राव काय म्हणाले?| BRS Party Maharashtra

मुंबई तक

ADVERTISEMENT

Why do Congress leaders use private planes? K. Chandrasekhar Rao told the reason

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

भारत राष्ट्र समिती (BRS Party) पक्षाचं कार्यालय नागपूर येथे सुरू करण्यात आलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन झालं. राव यांनी नागपुरात पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी केसीआर यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी खासगी विमान का पाठवलं जातं याचं कारण सांगितलं.

Why do Congress leaders use private planes? K. Chandrasekhar Rao told the reason

हे वाचलं का?


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT