नितेश राणेंना आज दिलासा का नाही मिळणार? आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे सोमवारी राज्यभरातील सरकारी आस्थापना बंद राहतील. नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीत कोठडी सुनावण्यात आली आहे. पण त्यांच्या वकिलांनी केलेल्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार? दोन राज्यांमध्ये शाब्दिक चकमक. उदयनराजेची चौकशीची मागणी. किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. कोरोनासाठी 9 व्या लसीला […]

social share
google news

मुंबई तक लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे सोमवारी राज्यभरातील सरकारी आस्थापना बंद राहतील. नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीत कोठडी सुनावण्यात आली आहे. पण त्यांच्या वकिलांनी केलेल्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार? दोन राज्यांमध्ये शाब्दिक चकमक. उदयनराजेची चौकशीची मागणी. किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. कोरोनासाठी 9 व्या लसीला भारतात मंजूरी घ्यावा लागणार एकच डोस. अशा #5ट्रेंडिंगबातम्या

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT