Abdul Sattar पीएमुळे का सापडले वादात? एकनाथ शिंदे सरकारमधून डच्चू मिळणार?| Cabinet Expansion | Akola

Will Eknath Shinde be removed Agriculture Minister Abdul Sattar from the cabinet?

Video Thumbnail
social share
google news

कृषीमंत्री अब्दूल सत्तार पुन्हा वादात सापडलेत. स्वतःच बोलून फसलेत. एकनाथ शिंदेंच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच हा वाद समोर आलाय. त्यामुळे विस्तारात कोणाचा नंबर लागण्याआधीच सत्तारांची विकेट जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. आणि हे सगळं एका पीएमुळे घडलंय. नेमकं प्रकरण काय आणि त्यामुळे सत्तारांचं मंत्रिपद कसं धोक्यात आलंय, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Will Eknath Shinde be removed Agriculture Minister Abdul Sattar from the cabinet?

    follow whatsapp