उद्धव ठाकरे यांच्याकडे फडणवीस, मलिकांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी आणि 4 इतर बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस वाद थांबण्यासाठी मोठ्या नेत्यांनी लक्ष घालावं अशी मागणी एकीकडे होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ST च्या संपावर तोडगा निघाला नाही पण राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात आता यात मनसेची उडी. मुंबई महानगरपालिकेतील नगरसवेकांची संख्य वाढली पण भाजपने केले सत्ताधाऱ्यांवर आरोप. […]

social share
google news

मुंबई तक नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस वाद थांबण्यासाठी मोठ्या नेत्यांनी लक्ष घालावं अशी मागणी एकीकडे होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ST च्या संपावर तोडगा निघाला नाही पण राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात आता यात मनसेची उडी. मुंबई महानगरपालिकेतील नगरसवेकांची संख्य वाढली पण भाजपने केले सत्ताधाऱ्यांवर आरोप. मलिकांचे आरोप खोटे आहेत तर सिद्ध करा कोर्टाचा ज्ञानदेव वानखेडेंना आदेश. 12 ते 14 नोव्हेंबर राज्यात पावसाची शक्यता अशा 5 बातम्या ऐका एकत्र.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT