Yashomati Thakur अधिवेशनात Smriti Irani यांच्यावर का खवळल्या? | Vidhan Sabha Live | Manipur News

मुंबई तक

Yashomati Thakur on Smriti Irani Vidhan Sabha Live | Manipur News

ADVERTISEMENT

google news

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा 28 जुलैला दहावा दिवस आहे. दुसऱ्या आठवड्यातल्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे सरकारच्या कारभाराविरोधात विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन केलं. विधान परिषद, विधानसभा या सभागृहात वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली.

Yashomati Thakur on Smriti Irani Vidhan Sabha Live | Manipur News